रेखा यांची जादू मराठी इंडस्ट्री मध्ये देखील पाहायला मिळते, अनेक मराठी अभिनेत्रींसाठी त्या आयकॉन आहेत , अभिनेत्री संस्कृती बालगुडे देखील रेखा यांची खूप मोठी फॅन आहे त्यामुळे रेखा यांच्या वाढदिवसानिमित्त तिने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच एका शो निमिताने तिला त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती या भेटिच्या खास आठवणी संस्कृतीने cnx filmy शी share केल्या आहेत

#sanskrutibalgude #Rekhabirthday #lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber